भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
मोठी बातमी समोर येतेय. आता जॅकेट घालायचं, रायगडचा पालकमंत्री मीच हे ठरलंय असं गोगावलेंनी म्हटलंय. रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावलेंनी हे विधान केलंय. हा. अजून दोन दिवस बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये मला वाटतं कदाचित निर्णय होऊ पण शकल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे ठरलेलं आहे ते आता ठरलेलं आहे. त्यामध्ये दुसरी काही अडचण मला […]
मोठी बातमी समोर येतेय. आता जॅकेट घालायचं, रायगडचा पालकमंत्री मीच हे ठरलंय असं गोगावलेंनी म्हटलंय. रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावलेंनी हे विधान केलंय. हा. अजून दोन दिवस बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये मला वाटतं कदाचित निर्णय होऊ पण शकल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे ठरलेलं आहे ते आता ठरलेलं आहे. त्यामध्ये दुसरी काही अडचण मला तरी वाटत नाही.
तरी पण शिंदे साहेबांना विचारून मी बाकीचं सांगतो. पालकमंत्री भरतशेठ. होय. नाही गमजा नाही, हातरुमाल आहे, फक्त जॅकेट घालायचं. तर आता फक्त जॅकेट घालायचं आहे, रायगडचा पालकमंत्री मीच असं भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे. पालकमंत्री पदावरून त्यांनी हे विधान केलेलं आहे. दोन दिवस शिल्लक, या दरम्यान निर्णय होऊ शकेल असं गोगावलेंनी म्हटलेलं आहे.
Published on: Aug 13, 2026 3:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
