
Yavatmal | यवतमाळमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. विजांच्या कडकडाटासह आज पाऊस बरसला.
यवतमाळ : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. विजांच्या कडकडाटासह आज पाऊस बरसला. पावसाचा जोर अधिक असल्याने कामावर जाणाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला दुकानात आडोसा शोधावा लागला. यवतमाळ तहसीलदार यांच्या कक्षातही पाणी शिरल्याने कर्मचारी व कामानिमित्त आलेल्या नागरिकांची दाणादाण उडाली. कर्मचाऱ्यांना पाण्यात खुर्ची टाकूनच काम करावे लागले.
Published on: Sep 03, 2021 7:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शरद पवारांनी पुन्हा वात पेटवली, राष्ट्रवादी विलिनीकरणावर मोठं विधान
UPI व्यवहारांवर चार्जेस... सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
शारदा यांचं 60 वर्षांपूर्वीचं गाणं, गाण्याने मोडले होते सर्व रेकॉर्ड
Todays Gold Rate: मोठी घसरण! सोन्याचा भाव धडाम, आज 10 ग्रॅमसाठी...
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..