
अमरावतीत वादळी वाऱ्यासह पाऊस
अमरावतीमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
अमरवतीमध्ये आणि शहर परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. पाऊस जोरदार असल्याने शहरातील काही भागात पावसाचे पाणी साचल्याचे पहायला मिळाले.
Published on: May 25, 2022 7:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पडिकलकडून एक मोठी चूक अन् सगळंच चित्र पालटलं, गिल अन् पंतलाही राग
या देशात भाड्याने मिळते बायको, जर ती आवडली तर... अजबच प्रकार
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
अभिनेत्याने 3 वर्षांपासून चप्पल घालणं सोडलं, कारण ऐकून डोळे पाणावतील
63व्या वर्षीही नीता अंबानी इतक्या फिट कशा? फिटनेसचं रहस्य काय?
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला