VIDEO : Raj Thackeray at chhatrapati sambhaji maharaj samadhi | हात जोडून शंभूराजांना केला मानाचा मुजरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी सभा औरंगाबाद येथे उद्या 1 मे रोजी पार पडत आहे. या सभेची मनसेने जय्यत तयारी केली आहे. या सभेला गर्दीची मर्यादा घालण्यात आली असली तरी ही सभा विक्रमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे 100 ते 150 गाड्याच्या ताफ्यासह औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. याचदरम्यान राज ठाकरे यांनी हात जोडून शंभूराजांना मानाचा मुजरा केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिसरी सभा औरंगाबाद येथे उद्या 1 मे रोजी पार पडत आहे. या सभेची मनसेने जय्यत तयारी केली आहे. या सभेला गर्दीची मर्यादा घालण्यात आली असली तरी ही सभा विक्रमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे 100 ते 150 गाड्याच्या ताफ्यासह औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. याचदरम्यान राज ठाकरे यांनी हात जोडून शंभूराजांना मानाचा मुजरा केला आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज सकाळीच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊ मैदानाची पाहणी केली. स्टेज कुठे बांधण्यात येणार आणि कसा बांधला जाणार याची सर्व माहिती त्यांनी घेतली.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
