Solapur Kalicharan Maharaj : राज ठाकरेंच्या भोग्यांविषयीच्या भूमिकेला आमचा पाठिंबा

Solapur Kalicharan Maharaj : राज ठाकरेंच्या भोग्यांविषयीच्या भूमिकेला आमचा पाठिंबा

aslam shanedivan | Updated on: May 05, 2022 | 7:50 PM

सध्या राज्यात एकमेकांवर आरोपांचं संत्र सुरु आहे, मात्र एक लक्षात ठेवा राज्यातील जनता समजदार आहे, तिला तुम्ही मुऱ्ख ठरवू शसकत नाही, असे महाराजांनी सांगितले आहे.

सोलापूर : राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकटेच मर्द आहेत, बाकी सगळे नामर्द आहेत, अशी टीका कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) केली आहे. आमचा पाठिंबा राज ठाकरेंना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्याविरोधात कुणी कितीही बोलत असले तरी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचेही कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले आहे. आपण धर्मजागरणाचं कर्तव्य बजावत असल्याचे कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले आहे. जो हिंदू हितकी बात करे, उसी को हम मतदान करे, अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जे सत्तेत आहेत, त्यांनी हिंदू (Hindutva) हिताची बाजू घेतली तरच त्यांना पाठिंबा राहिल, असेही कालीचरण महाराजांनी स्पष्ट केले आहे. तो नेता कोणत्याही पक्षाचा असला तरी हिंदूंच्या हितासाठी बोलणाऱ्यालाच मतदान होईल, आम्हीही त्याच्याच बाजूने उभे राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

Published on: May 05, 2022 7:50 PM
Follow Us