
महाराष्ट्रात ‘योगी’ कुणी नाही, फक्त सत्तेचे ‘भोगी’!, राज ठाकरेंकडून योगींचं कौतुक
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचं कौतुक केलंय तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारवर (Raj Thackeray) टीका केली आहे.
‘उत्तर प्रदेशातील (UP) धार्मिक स्थळांवरील, विशेषत:मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!,’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचं कौतुक केलंय तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारवर (Raj Thackeray) टीका केली आहे.
Published on: Apr 28, 2022 1:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुसऱ्याच दिवशी मी तोंड धुवून...माधुरी दीक्षितसमोर नानांनी अट ठेवताच...
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण! आजचे इंधन दर जाणून घ्या
74 धावा करणाऱ्या विराटपेक्षा, 0 वर बाद झालेल्या रोहितचं गिलला कौतुक...
गोकुळमध्ये पाच संचालक नेमण्याचा निर्णय, काँग्रेसकडून सुप्रीम चॅलेंज
ऊस दराप्रकरणी तोडगा निघणार, राजू शेट्टी यांचं एक पाऊल मागे?
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....