Raj Thackeray : राज ठाकरे यांची ठाणे रेल्वे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे आज 2008 च्या मनसे आंदोलनाशी संबंधित सुनावणीसाठी ठाणे रेल्वे न्यायालयात हजर राहणार आहेत. कल्याण स्थानकावरील हिंसेप्रकरणी त्यांच्यावर आरोप आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणी ठाणे रेल्वे न्यायालयात सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. परप्रांतीय रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेने केलेल्या आंदोलनावेळी कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाणीसह स्टेशनचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा मनसेने आरोप केला होता. राज ठाकरे यांच्यावर परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा ठपका असून, या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास राज ठाकरे न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.
Published on: Dec 11, 2025 11:09 AM
Related Video
ऑपरेश सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी करा, चव्हाण यांची मागणी
विहिरीत पत्नी आणि दोन चिमुकल्याचे मृतदेह सापडले,नंतर पतीचा मृतदेह...
IND vs PAK सामन्यापूर्वी धक्का, कर्णधार खेळणार की नाही? सस्पेंस वाढला
चार वेळा अपयश, तरी हार मानली नाही, 23 लाखाची नोकरी सोडून झाल्या IAS
रोहित शर्मा-शुबमन गिलने केली एक चूक, रहमानुल्लाह गुरबाजने ठोकलं शतक
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
