
राजेंद्र गावित मला भेटायला आले होते – एकनाथ शिंदे
"राजेंद्र गावित मला भेटायला आले होते. मुख्यमंत्री झाल्यावर भरपूर लोक भेटायला येतात"
मुंबई: “राजेंद्र गावित मला भेटायला आले होते. मुख्यमंत्री झाल्यावर भरपूर लोक भेटायला येतात. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे खड्डे पडतात, नागरिकांना जो त्रास होतो, त्या बाबत आणि वाहतूक कोंडी संदर्भात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
टीम इंडियाचा न्यूझीलंडला मालिकेत धोबीपछाड, तिसरा सामना 8 विकेटने खिशात
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना
Silver ETF म्हणजे नेमकं काय? सोन्यापेक्षाही जास्त...
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उद्या भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश
भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार, संजय राऊत यांची प्रतिक्रीया
होळनाथ गावातील शेतात 10 ते 12 फूट अजगराला सर्पमित्राने पकडले
मध्यप्रदेश येथील युवकाची साकलवरुन 12 ज्योतिर्लिंग व चार धाम देशव्यापी यात्रा
निंभोरा रेल्वे स्थानकावर ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा
संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात सप्ताहाला सुरुवात
दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र झुंबा डान्स