Rajesh Tope LIVE | 2 एप्रिलपासून 50 टक्के लॉकडाऊन लावण्याचा निर्णय नाही: आरोग्यमंत्री राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Rajesh Tope LIVE | 2 एप्रिलपासून 50 टक्के लॉकडाऊन लावण्याचा निर्णय नाही: आरोग्यमंत्री राजेश टोपे

| Updated on: Apr 01, 2021 | 3:29 PM

लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं राजेश टोपे म्हणाले. Rajesh Tope lockdown

मुंबई:  लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागेलच, असा नाही.  पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले.