
मनसेचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा? मनसेचा आमदार म्हणतो…
एकीकडे राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकरे मनसे नेते राजू पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
ठाणे : एकीकडे राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकरे मनसे नेते राजू पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “चाहापण्याला जायचं आमच्या पक्षाचे धोरण नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे, पण आम्ही सरकारमध्ये नाही. चहा पाण्याची प्रथा आहे, पण त्यात पण राजकारण सुरू आहे.” राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही भाष्य केलं आहे. कोकण दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी तडजोड करण्यापेक्षा घरी बसेन असं वक्तव्य केलं होतं. यावर राजू पाटील म्हणाले की, “राज ठाकरे साहेब यांचं पोटात एक आणि ओठात एक असं नाही. असं राजकारण असल्यापेक्षा नसलेलं बरं.”
Published on: Jul 16, 2023 9:04 AM
Related Video
पवन कल्याण मुंबईच्या रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं? मोठी अपडेट समोर
लॉकअप मधून बाहेर आल्यावर सुनीता गोविंदाबद्दल जे बोलली ते ऐकून कानाना..
नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात
राऊतांच्या मुलाबाबत मोठा गौप्यस्फोट, गिरीजा यांच्या आई काय म्हणाल्या?
केळीच्या पानावर का असतात रेषा? त्यामागील कारण काय? जाणून घ्या...
नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता
पुण्याच्या भोरमधील खानापूर गावाला ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा
निसर्ग पंढरी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची गर्दी
एसटी बस वारंवार पडताहेत बंद; शाळकरी मुलींनी काढली 'नजर', VIDEO
वृंदावन, गोकुळ, गोवर्धन परिक्रमा करून परतलेल्या हभप तुकाराम जेउरकर यांचं जल्लोषात स्वागत
सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव; पानांची मोठ्या प्रमाणात कुरतड, शेतकरी चिंतेत