
राणा दाम्पत्य खारमधील निवासस्थानी, पोलिसांकडून 149ची नोटीस
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत.
राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत. रवी राणा यांनु गुरुवारी सांगितल्याप्रमाणे ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार इथल्या आपल्या निवासस्थानी असल्याची माहिती आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे.
Related Video
स्ट्रॉबेरी-मधाचा फेस पॅक हरवलेला ओलावा मिळवण्यासाठी करेल मदत
किआ इंडियाचा विक्रम! सेल्टॉस-सोनेटच्या जोरावर मे मध्ये विक्रमी विक्री
IPL 2026 चा नवा स्टार! वैभव सूर्यवंशीने जिंकली टाटा सिएरा...
फ्लेक्स फ्यूल कार्सचा बादशहा आहे 'हा' देश, अनेक वर्षांपासून यशस्वी
साईराज बहुतुले यांची टीम इंडियाच्या स्पिन बॉलिंग प्रशिक्षकपदी नियुक्ती
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
Shirdi : संजय राऊत सहपरिवार साईदर्शनाला, पाहा व्हीडिओ
Sangli : वादळ वाऱ्यामुळे खानापुरातील केळी बागांचं नुकसान, शेतकऱ्यांना मोठा फटका
जळगाव: जोरदार वाऱ्याने मंडप आंदोलकांवर कोसळला,व्हिडीओ व्हायरल
इंधन दरवाढीविरोधात येवला काँग्रेसचे आंदोलन, वाहनधारकांना वाटले मेलोडी चॉकलेट...
संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरात कचऱ्याचे ढिगारे