
शिंदे-शिवसेने गटातील आमदार आमने-सामने
आमदार शहाजी पाटील आल्यानंतर मात्र सगळ्यांनी झाडी आली झाडी आली अशी चर्चा जोरदारपणे करण्यात आली.
राष्ट्रपती निवडणुकीवेळी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटातील आमदार आमनेसामने आल्यानंतर अनेक जणांच्या चेहऱ्यावरच हावभाव बदलत हस्ताआंदोलन करत वातावरण खेळीमेळीचे करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार शहाजी बापू पाटील आल्यानंतर माध्यम प्रतिनिधी त्यांचे हावभाव टिपण्यासाठी गर्दी केली होती. इतरवेळी शिंदे गट आणि शिवसेनेचे आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असले तरी यावेळी मात्र वातावरण एकदम खेळीमेळीचे ठेवण्यात आले होते. आमदार शहाजी पाटील आल्यानंतर मात्र सगळ्यांनी झाडी आली झाडी आली अशी चर्चा जोरदारपणे करण्यात आली.
Published on: Jul 18, 2022 8:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मुंबईत आधीच गर्दी, आता...; जरांगेंच्या भूमिकेवर भुजबळांची प्रतिक्रिया
पोरं घुसवायची, दंगल घडवायची, गोळीबार... फडणवीसांचा डाव; जरांगेंचा आरोप
धाड धाड कोसळले सोन्याचे भाव, लगेचच आजच करा सोने खरेदी, तब्बल..
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..