
राजगडाच्या पायथ्याशी आढळले शिवकालीन बांधकामाचे आवशेष
राजगडाच्या पायथ्याशी शिवकालीन बांधकामाचे आवशेष आढळून आले आहेत. बांधकामाचे आवशेष आढळल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उत्खननाला सुरुवात झाली आहे.
किल्ले राजगडाच्या पायथ्याशी शिवकालीन बांधकामाचे आवशेष आढळून आले आहेत. शिवकालीन बांधकामाचे आवशेष आढळून आल्याने इतिहास प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असल्याचे पहायला मिळत आहे. यानिमित्ताने एक मोठा शिवकालीन वारसा प्रथमच जगासमोर येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्त्व खात्याकडून उत्खननाला सुरुवात झाली आहे.
Published on: May 10, 2022 9:23 AM
Related Video
अमेरिकेत टेलरला किती पगार मिळतो? आकडा ऐकून म्हणाल आधी टेलरिंग शिकतो
ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कोयना एक्स्प्रेसमधून निघाला धूर,प्रवासी घाबरले
शनिची साडेसाती सुरू असताना या चुका करू नका! काय सांगते शास्त्र?
युद्ध भडकलं! रशियाचा यु्क्रेनवर भीषण हल्ला, 37 जणांचा मृत्यू
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
सातारा:प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे बहिणीसोबत रक्षाबंधन, शेतात जेवण अन् वृक्षारोपण
गोंदियात मुसळधार पाऊस, धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ...
बारामतीत जय पवारांचा जनता दरबार; लाडक्या बहिणींनी बांधली राखी
खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त; नंदुरबारमध्ये ‘रस्ता हरवला आहे’ च्या बॅनरने वेधले नागरिकांचे लक्ष
न्यूयॉर्कच्या टाईम्स स्केवर झळकले सरसंघचालकांचे पोस्टर्स