
दुर्गादेवी कोकण कड्यावरील उलटा धबधबा प्रवाहित
जुन्नरमधील कोकण कड्यावरून उलटा धबधबा प्रवाहित झाला आहे. आंबे हातविज परिसरात दुर्गादेवी कोकण कडा आहे.
जुन्नरमधील कोकण कड्यावरून उलटा धबधबा प्रवाहित झाला आहे. आंबे हातविज परिसरात दुर्गादेवी कोकण कडा आहे. धुकं, सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे या कड्यावरील पर्यावरण सौंदर्य खुललं आहे. रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हे नयनरम्य दृश्य पहायला मिळतं. हेच दृश्य पर्यटक नजरेत साठवण्यासाठी याठिकाणी येतात.
Published on: Aug 07, 2022 01:58 PM
"वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब"
शिंदे गट 125 जागांवर ठाम, भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट!
IPL 2026 लिलावानंतर दहा संघांची बांधणी पूर्ण, जाणून घ्या प्रत्येक संघ
Operation Sindoor मध्ये पहिल्याच दिवशी पराभव; चव्हाणांनी वाद ओढावला
नोकरीच्या मुलाखतीची तयारी कशी कराल? हमखास विचारले जातात 'हे' प्रश्न
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!