Mumbai rain : मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमधील रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प

| Updated on: Jul 01, 2022 | 10:13 AM

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरी सबवेमधील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळत आहेत.

Follow us on

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरी सबवेमधील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळत आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वाहतूक बंद असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. गेल्या  24 तासांमध्ये तब्बल 163 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.