
Rohit Pawar : गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांचं उत्तर, रोहित पवार नेमकं काय म्हणालेत?
आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे.
जेजुरी : अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या जयंतीनिमित्ती चौंडी या ठिकाणी आधीच आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात बॅनर युद्ध पहायला मिळालं आहे. त्यात आता आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यातील शाब्दिक चकमक नवीन विषय नाही. मात्र, आज अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशीच गोपीचंद पडळकर यांनी टीकास्त्र सोडलंय. ते म्हणाले की, ‘जातीयवादी लोकांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. त्यामुळे पुतळ्याला दुग्धभिषेक घालून शुध्दीकरण केलं,’ अशी टीका पडळकर यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. तर आमदार रोहित पवार यांनी देखील यावर भाष्य केलं. ते काय म्हणाले आहेत पाहुया..
Published on: May 31, 2022 11:20 AM
Related Video
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? काय सांगितलं?
ओमराजेंना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली ठाकरेंची भेट
शिक्षण मंत्री भुसे राजीनामा द्या, TET पेपरफुटी, काँग्रेसचं आंदोलन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,