Video : फ्लोअर टेस्टआधी रोड टेस्ट द्यावी लागेल- सचिन अहिर
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर आता गेल्या 72 तासांपासून शिवेसना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी एक महत्त्वाचं विधान बंडखोर आमदारांना उद्देशून केलं आहे. फ्लोअर टेस्टआधी रोड टेस्ट द्यावी लागेल, असं म्हणत सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांना थेट इशारा दिलाय. पुण्यात शिवसैनिकांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दादरच्या फूल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी, 20 रुपयांचा झेंडू तब्बल...
5 हजार जणांना परवानगी द्या अटींचे पालन करू, मनोज जरांगे यांच्या..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका, महेंद्र थोरवे यांचा तटकरेंवर आरोप काय?
चक्क मलेशियाच्या पंतप्रधानांनी गायलं किशोर कुमारांचे प्रसिद्ध गाणं
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम