“देवेंद्र फडणवीस विनंती करतो, संभाजी भिडे हे गुरुजी नसून, शकुनी मामा…”; सचिन खरात यांचा हल्लाबोल

“देवेंद्र फडणवीस विनंती करतो, संभाजी भिडे हे गुरुजी नसून, शकुनी मामा…”; सचिन खरात यांचा हल्लाबोल

apeksha sakpal | Updated on: Aug 03, 2023 | 2:37 PM

शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींवर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविषयी संताप व्यक्त केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींवर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविषयी संताप व्यक्त केला जात आहे.संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेतही उमटले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर संभाजी भिडेंवर जोरदार टीका केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा गुरुजी असा उल्लेख केल्यामुळे सभागृहात गदारोळ माजला. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सचिन खरात काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 03, 2023 2:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us