Sachin Vaze | सचिन वाझे भिवंडीतील रुग्णालयात दाखल, बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

Sachin Vaze | सचिन वाझे भिवंडीतील रुग्णालयात दाखल, बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 7:11 PM

निलंबित पोलीस अधीक सचिन वाझे यांना भिवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर बायपास सर्जरी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : निलंबित पोलीस अधीक सचिन वाझे यांना भिवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर बायपास सर्जरी होण्याची शक्यता आहे. मला खासगी रुग्णायात उपचार घ्यायचे आहेत, अशी इच्छा वाझे यांनी व्यक्त केली होती.

Published on: Aug 31, 2021 07:04 PM