Marathi News Videos Maratha Reservation There will be no compromise on Maratha reservation, says MP Sambhaji Raje Chhatrapati

Sambhaji Raje | माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मराठा आरक्षणात कोणतीही तडजोड नाही : संभाजी राजे
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी "आपल्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, तडजोडीचे संस्कार नाही. मी मॅनेज होणाऱ्यातला नाही. मराठा आरक्षणात आता कोणतीही तडजोड नाही", असं वक्तव्य केलं आहे.
मराठा आरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. वेगवेगळ्या नेत्यांकडून आगामी काळात आंदोलन, मोर्चे तसेच विराट रॅली काढणार असल्याचे सांगितले आहे. शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी आज मुंबईमध्ये विराट बाईक रॅलीचे आयोजन केले. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने काल (26 जून) राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी “आपल्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, तडजोडीचे संस्कार नाही. मी मॅनेज होणाऱ्यातला नाही. मराठा आरक्षणात आता कोणतीही तडजोड नाही”, असं वक्तव्य केलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चार वर्षं फ्रीजरमध्ये मृतदेह! मालाडच्या क्लिनिकमध्ये नेमकं काय घडलं?
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
AC ऑफिस सोडलं अन् थेट ऑटोचं स्टेअरिंग हातात! कारण मात्र भावूक करणारं
दसरा-दिवाळीत कार घेताय, तर सावध Tata-Marutiनंतर या कारच्या किंमतीत वाढ
1 ऑक्टोबरपासून होणार 4 मोठे बदल, थेट खिशावर परिणाम, काय काय बदलणार?
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा