Sanjay Raut | मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्हणाले तुम्हाला मराठी…
नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मराठी सक्तीविषयी सविस्तर मत मांडलं. इतकेच नाही तर त्यांनी शिंदे गटातील मतभेदांवर प्रकाश टाकला.
नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मराठी सक्तीविषयी सविस्तर मत मांडलं. इतकेच नाही तर त्यांनी शिंदे गटातील मतभेदांवर प्रकाश टाकला.
राऊत म्हणाला, ‘महाराष्ट्राच रिक्षा चालकांना मराठी आलंच पाहिजे अशी भूमिका परिवहन मंत्र्यांनी घेतली आहे. पण शिंदे गाटतूनच (संजय निरूपम) यांचा या सक्तीला विरोध आहे. त्यावरून राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ” मराठी सक्तीची भूमिका योग्य आहे, असं एकनाथ शिंदे, फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनी ठामपणे सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून हे लोक कसे काय राहू शकतात?. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. त्या त्या राज्यातील मातृभाषेत काम झालं पाहिजे. महाराष्ट्रातही तुम्हाला मराठी आलंच पाहिजे.”
Published on: Apr 24, 2026 11:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us