
Sanjay Raut : संजय राऊत आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार
संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आज दुपारी 12 वाजता ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहे, तपास यंत्रणांना सहकार्य करणं माझं कर्तव्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई : संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आज दुपारी 12 वाजता ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहे, तपास यंत्रणांना सहकार्य करणं माझं कर्तव्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना जमीन घोटाळ्याप्रकरणात ईडीने समन्स बजावला आहे. आज दुपारी संजय राऊत चौकशीसाठी हजर राहणार आहेत.
Published on: Jul 01, 2022 9:32 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Feng Shui : रात्रीतून नशीब चमकेल, करा फक्त फेंग शुईचे हे तीन उपाय
पुराच्या पाण्यात चक्क दारूच्या बाटल्या Video Viral
महाराष्ट्रातील दुष्काळाची व्यथा मांडताना शेतकरी महिलांना अश्रू अनावर
शाहरुख खानला झाप झाप झापलं! शूटिंग सुरु असतानाच डायरेक्टरचा पारा चढला
काळ्या गाऊनमध्ये आयेशा खानचं खास फोटोशूट चर्चेत
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...