
“…हा उद्धव ठाकरे यांच्या कामाला डाग लावण्याचा प्रयत्न”, संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली, 21 जुलै 2023 | कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कोव्हिड सेंटर घोटाळा हे नाटक आहे.कोरोनाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केले आहे. त्या काळात कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. मात्र, ठाकरेंनी कोरोना काळात केलेल्या कामाला डाग लावण्याचा प्रयत्न आहे.आम्हाला बदनाम करत आहेत. तुम्ही किती बदनाम आहात ते आधी सांगा.”
Published on: Jul 21, 2023 1:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तिला तिच्या कुटुंबासोबत..; कतरिनाच्या बॉडी शेमिंगवर सलमान खान संतापला
परदेशात फिरायला जायचा प्लान करताय? सोलो ट्रॅव्हलसाठी 3 देश बेस्ट
एक थेंब पाणी मिळणार नाही, पाकिस्ताननंतर बांगलादेश रडकुंडीला, भारताने..
कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय? वाचा
भर कार्यक्रमात रोहितला केकेआरची ऑफर, हिटमॅनची प्रतिक्रिया...
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त