
“कितीही बुडबुडे सोडले, तरी शिंदेंची शिवसेना अपात्रच होणार”, संजय राऊत यांचा दावा…
मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे."मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला माहित नाही, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे चेहरे बघा. त्यांना झोपचं लागत नाही, यांची झोप उडाली आहे.
नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.”मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला माहित नाही, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे चेहरे बघा. त्यांना झोपचं लागत नाही, यांची झोप उडाली आहे. हे लोकं तळमळत असतात, तडफडत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, मला त्यांची काळजी वाटते.पण या सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यात कितीही पळ काढला तरी विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागेल. कितीही बुडबुडे सोडले तरी शिंदे गट अपात्रच होणार, असं संजय राऊत म्हणाले.
Published on: May 31, 2023 3:15 PM
Related Video
परदेशातून बंपर कंत्राट! या शेअरमध्ये तुफान, 5 वर्षांत 500 टक्के रिटर्न
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
ठाकरेंचा खास आमदार शिंदेंच्या मंत्र्यासोबत, लवकरच आणखी मोठा धक्का?
Toxic : प्रत्येक सेकंदाला यशचे बोल्ड सिन, 'टॉक्सिक'च्या टीझरची हवा!
अखेर नारळात पाणी येतं तरी कुठून?अनेकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर..
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात