
संजय राऊत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार
खासदार संजय राऊत येत्या शुक्रवारी ते कोकणात असतील. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पाहा व्हीडिओ...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. आज दुपारी संजय राऊत नाशिकसाठी रवाना होतील. तसंच येत्या शुक्रवारी ते कोकणात असतील. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. संजय राऊत यांचा आज-उद्या पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी नाशिकात मुक्काम असेल. संजय राऊत शुक्रवारी रत्नागिरीला जाणार आहे.राजापूरला जाऊन ते पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्यांच्यासोबत असतील.
Published on: Feb 14, 2023 10:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुकेश अंबानींच्या हातात दिसला iPhone Air; व्हिडीओची चर्चा
देवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राधिका आपटे स्पष्टच म्हणाली...
भविष्यात ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात...शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
पाऊस पुन्हा आला! महिन्याभराच्या विश्रातीनंतर अचानक एन्ट्री; कुठे पडला?
'मी येत नाहीय..तू जा!' मंदिराच्या दारातच पत्नीचा सूर्याला नकार , Video
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू