“ही शरद पवार यांची गुगली आणि सिक्सर होतं”, ‘त्या’ घटनेचा संदर्भ देत संजय राऊत यांची प्रतिक्रिया…

“ही शरद पवार यांची गुगली आणि सिक्सर होतं”, ‘त्या’ घटनेचा संदर्भ देत संजय राऊत यांची प्रतिक्रिया…

apeksha sakpal | Updated on: Jun 30, 2023 | 2:41 PM

शरद पवार यांनी डबलगेम केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं म्हणाले. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दावे-प्रतिदावे सुरु आहेत. शरद पवार यांनी डबलगेम केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं म्हणाले. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट कशी निघेल याबाबत आम्ही चिंतेत होतो. आपण बहुमताचा आकडा सिद्ध केला तरी…” संजय राऊत नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…

Published on: Jun 30, 2023 2:41 PM
Follow Us