
Sanjay Raut: राऊतांनी भाजपवर टीका, देशातील महागाईची मोदींना चिंता नाही
Sanjay Raut: राऊत यांनी आपल्या ट्विटमधून घरगुती गॅस सिलिंडरचे दर शेअर केले आहेत.
मुंबई: देशात आज 50 रुपयांनी घरगुती गॅस ( gas cylinder) महागला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना एका सिलिंडरमागे आता जवळपास हजार रुपये मोजावे लागणार आहे. महागाईचा भडका उडाल्याने शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (pm narendra modi) टीका करून भाजपला डिवचले आहे. देशभरात महागाई वाढली आहे. त्यावर भाजपचं कोणीच कसं बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. पण देशातील महागाईची त्यांना चिंता नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Published on: May 07, 2022 12:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
90 च्या दशकातील या मालिकेची इतकी क्रेझ की रस्ते पडायचे ओस, काम सोडून..
ज्यांची नजर खराब , त्यांचं काय करू शकतो?
विशाखा सुभेदार यांनी का सोडली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'?
पवार टायमिंग साधणार? अजित पवार गटाला विलीनीकरणाची ऑफर, तटकरे म्हणाले..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय