AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 च्या दशकातील या मालिकेची इतकी क्रेझ की रस्ते पडायचे ओस, दूरदर्शनसोबतच्या वादानंतर मालिका पडली बंद

90 च्या दशकातील एकमेव मालिका जिला पाहण्यासाठी रविवारी लोक सर्व काम बाजूला ठेवून टीव्ही समोर बसायचे. अनेक ठिकाणी तर या मालिकेमुळे रस्ते देखील शांत असायचे.

| Updated on: Sep 28, 2026 | 5:04 PM
Share
90 च्या दशकात दूरदर्शनवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. त्यापैकी ‘चंद्रकांता’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

90 च्या दशकात दूरदर्शनवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. त्यापैकी ‘चंद्रकांता’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

1 / 5
रविवारी सकाळी ही मालिका प्रसारित होताना अनेक जण आपली कामं बाजूला ठेवून टीव्हीसमोर बसायचे. त्यामुळे मालिकेच्या वेळेत रस्तेही ओस पडायचे, अशी त्या काळातील लोकप्रियतेची आठवण सांगितली जाते.

रविवारी सकाळी ही मालिका प्रसारित होताना अनेक जण आपली कामं बाजूला ठेवून टीव्हीसमोर बसायचे. त्यामुळे मालिकेच्या वेळेत रस्तेही ओस पडायचे, अशी त्या काळातील लोकप्रियतेची आठवण सांगितली जाते.

2 / 5
1994 ते 1996 या काळात दूरदर्शनवर रविवारी सकाळी 9 वाजता ‘चंद्रकांता’ प्रसारित होत होती. देवकीनंदन खत्री यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित या मालिकेत प्रेमकथा, साहस, रहस्य आणि तिलिस्म यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला.

3 / 5
अय्यारी आणि तिलिस्म यांसारख्या संकल्पना टीव्हीवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना या मालिकेतून मिळाली. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते इरफान खान यांनीही या मालिकेत काम केले होते.

अय्यारी आणि तिलिस्म यांसारख्या संकल्पना टीव्हीवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना या मालिकेतून मिळाली. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते इरफान खान यांनीही या मालिकेत काम केले होते.

4 / 5
मात्र, मालिकेच्या प्रसारणादरम्यान दूरदर्शनसोबतचे वाद आणि कायदेशीर अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मालिकेच्या प्रसारणावर परिणाम झाला. नंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली, मात्र पहिल्यासारखी लोकप्रियता मिळाली नाही.

5 / 5
Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान