
Sanjay Raut : ‘वतन के, धर्म के गद्दार..’, मानखुर्दमध्ये लागले संजय राऊतांच्या विरोधातले बॅनर
Mankhurd Mumbai : वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानंतर संजय राऊतांच्या विरोधातले बॅनर मुंबईच्या मानखुर्द परिसरात लागलेले बघायला मिळाले आहेत.
खासदार संजय राऊत गद्दार असल्याचे बॅनर मुंबईच्या मानखुर्द परिसरात लागलेले आहेत. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानंतर संजय राऊतांच्या विरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने राऊतांच्या विरोधात ही बॅनरबाजी केलेली आहे. काल संध्याकाळी हे बॅनर झळकले होते. त्यानंतर आज हे बॅनर्स काढण्यात आलेले आहेत.
मानखुर्द पुला खाली काल रात्री अज्ञात इसमाने खासदार संजय राऊत यांच्या विरोधात बॅनर लावले. वक्फ विधेयकाला केलेल्या विरोधनंतर ही बॅनरबाजी करण्यात आली. ‘वतन के, धर्म के गद्दार, पूर्वजो के गद्दार, वक्फ बिल का विरोध करनेवाले संजय राऊत’ अशा आशयाचे हे बॅनर होते.
Published on: Apr 10, 2025 3:54 PM
Related Video
मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? ठाकरे गटाची मोठी खेळी
बालभारतीच्या सहावीच्या पुस्तकावरुन वाद ! वर्ण आणि मांसाहार यात बदल
हार्षित राणाने विकेट घेताना केली चूक, नुकसान होता होता राहिलं!
सापाच्या या भागात अडकलेला असतो जीव, चुकूनही मार लागताच होतो मृत्यू
देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं कारस्थान, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची...
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,