
सातारा: शहीद जवान विपुल इंगवलेंना अखेरचा निरोप
शहीद जवान विपुल इंगवलेंना त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्या भागातील नागरिक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातील भोसे हे विपुल इंगवले यांचं गाव आहे.
शहीद जवान विपुल इंगवलेंना त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्या भागातील नागरिक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातील भोसे हे विपुल इंगवले यांचं गाव आहे. कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे विपुल दिलीप इंगवले यांना आले वीरमरण आहे. सियाचीन येथे -39° सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत बजावत असताना शहीद विपुल इंगवले यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी केले होते रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये मागील एक वर्षापासून सुरू होते उपचार होते. उपचारादरम्यान कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावरती मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published on: Jun 06, 2022 1:20 PM
Related Video
वैभव सूर्यवंशीच्या मुद्यावरुन सुनील गावस्कर भडकले, सरळ बोलले आता..
बायको अन् सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ; व्यावसायिकाने आयुष्य संपवलं
मोठी बातमी! भारतात होऊ शकतात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी, थेट या..
लाज वाटायला पाहिजे..; घटस्फोटावरून गौरव-आकांक्षावर भडकले नेटकरी
आयर्लंडविरुद्ध मालिका गमावताच दुबळ्या संघाने उडवली गंभीरची खिल्ली
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,