
रायगड, ठाणे, पालघरमध्ये वर्षा सहलींवर बंदी? पोलिसांनी लावलं थेट ‘हे’ कलमं
पावसाची सुरू असणाऱ्या संततधारामुळे अनेक जिल्ह्यातील धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक धबधब्यांवर पर्यटांकाची गर्दी पहायाल मिळत आहे.
मुंबई : गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने आता कुठं चांगली हजेरी लावायला सुरूवात केली आहे. पावसाची सुरू असणाऱ्या संततधारामुळे अनेक जिल्ह्यातील धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक धबधब्यांवर पर्यटांकाची गर्दी पहायाल मिळत आहे. याचदरम्यान रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसामुळे पर्यटकांची रिघ लागताना दिसत आहे. तर पर्यटक येथील धबधब्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. त्यातच काही हुल्लडबाजांकडून पर्यटकांना त्रास देण्याच्या घटनांसह पवसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान अपघाताच्याघटना घडतात. हुल्लडबाजांना चाप लावण्यासह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत. यापार्श्वभूमिवर रायगड, ठाणे, पालघरमधील धबधब्यांवर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे येथे आता संचारबंदी असेल.
Published on: Jul 16, 2023 11:10 AM
Related Video
गोतस्करांवर आता आता थेट 'मकोका'; राज्य शासनाचे कडक पाऊल
साई, शुबमन-जोसचा तडाखा, चेन्नईसमोर 230 रन्सचं टार्गेट, गुजरात जिंकणार?
भारतात लाँच झाले एसरचे नवीन एआय लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मोठी बातमी! गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं, दोघांचा मृत्यू
उन्हाळ्यात 'हे' सुपरफूड करा ट्राय, शरीर कायम राहील हायड्रेटेड
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
पंतप्रधान मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॅकलेटची भेट, एमआयएमचं निषेध आंदोलन
नीट पेपरीफुटी प्रकरणातील आरोपी पी.व्ही. कुलकर्णीच्या बांधकामावर नगरपालिकेने लावली नोटीस
UPI च्या माध्यमातून PF थेट खात्यात
Gold ETF, Silver ETF मधून तुफान कमाई, गुंतवणूकदार मालामाल
बदल्यांच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज्यातील परिचारिका आक्रमक