
N. D. Patil Death | एन. डी. पाटील हे चालतं बोलतं विद्यापीठ होते, राजू शेट्टींची भावना
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया दिली आहे.
एन. डी. पाटील यांच्या निधनामुळं महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. त्यांच्या निधनाची बातमी ऐकण्यास मन तयार होत नाही. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं. ते आंदोलनात उतरल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना दखल घ्यावी लागायची, असं राजू शेट्टी म्हणाले. टोल नाका प्रश्न, शेतकऱ्याचं आंदोलन, सीमा भागाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी लढा दिला, असं राजू शेट्टी म्हणाले.
Published on: Jan 17, 2022 1:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पैसे नाही, बाहेर पडते खरेखुरे सोने! दुबईतील गोल्ड एटीएमची जगभर चर्चा
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
जातीच्या नावाखाली तिकीट घेणारे..; गडकरींचं निवडणुकीवर मोठ वक्तव्य
असं नातं मी याआधी कधीच..; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडवर भडकली सून
एकमेव फूल जे कधीच तोडून शिवलिंगावर अर्पण करू नये, कोणतं आहे ते फूल?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं