शान यांच्या अँथेम साँगला रसिकांचा मोठा प्रतिसाद
देशातील सर्वात मोठी आणि विश्वासपात्र टू व्हिलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Hero MotoCorp ने नुकतच आपलं नवं कॅम्पेन लॉन्च केलं आहे. TV9 Festival of Indiaमध्ये प्रसिद्ध गायक शान यांनी कॅम्पेनचं अँथेम सॉन्ग अत्यंत गोड आवाजात गायलं. शान यांच्या या गाण्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
देशातील सर्वात मोठी आणि विश्वासपात्र टू व्हिलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Hero MotoCorp ने नुकतच आपलं नवं कॅम्पेन लॉन्च केलं आहे. TV9 Festival of Indiaमध्ये प्रसिद्ध गायक शान यांनी कॅम्पेनचं अँथेम सॉन्ग अत्यंत गोड आवाजात गायलं. शान यांच्या या गाण्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. Shaans Anthem Song Receives Overwhelming Response from Fans
Published on: Oct 02, 2025 12:18 PM
