Marathi News Videos Shalini Patil stated that Success in 10 years of struggle due to action taken against Jarandeshwar factory

Shalini Patil | जरंडेश्वर कारखान्यावर झालेल्या कारवाईमुळे 10 वर्षाच्या संघर्षाला यश : शालिनी पाटील
ईडीची कारवाई स्वागतार्ह आहे. दोषी लोकांवर कारवाई करुन कारखाना लवकरच सभासंदाकडे मिळेल अशी अशी अपेक्षा शालीनी पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Shalini Patil stated that Success in 10 years of struggle due to action taken against Jarandeshwar factory)
मुंबई : जरंडेश्वर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर दहा वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले अशी प्रतिक्रिया पहिल्या संचालक शालिनीताई पाटील यांनी दिली आहे. कारखान्याचे फक्त तीन कोटी रुपये थकले होते. मात्र अजित पवारांनी पदाचा गैरवापर करुन हा कारखाना त्यांचे निकटवर्तीय घाटगे यांना दिला होता. त्यावर नियमबाह्य पद्धतीने कर्ज देण्यात आले होते. ईडीची कारवाई स्वागतार्ह आहे. दोषी लोकांवर कारवाई करुन कारखाना लवकरच सभासंदाकडे मिळेल अशी अशी अपेक्षा शालीनी पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विषारी दात गमावल्यावर साप जगतो कसा? अन्नाविना जिवंत राहतो कसा?
पितृपक्षातील हे ३ दिवस चुकवू नका! श्राद्धासाठी मानले जातात खास
फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, निघण्यापूर्वी नक्की ‘या’ गोष्टी करा
मौनव्रतानंतर लता मंगेशकरांनी गायलेलं हे अजरामर गाणं, 64 वर्षांनंतरही..
धर्म असो वा सण, घरापुरताच..; डीजेविरोधातील लढ्यात सुमित राघवन मैदानात
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची