
शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; 25 मिनिटे चर्चा
नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पवार यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. मात्र, महाराष्ट्रातील (maharashtra) राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.
Published on: Apr 06, 2022 1:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोहली-गिलच्या शतकी वादळासमोर वेस्ट इंडिज गारद! भारताचा दणदणीत विजय
स्मृती इराणी यांचं कमबॅक होणार, भाजपकडून राज्यसभेवर कोण जाणार?
आरशावरचे पांढरे डाग पाहून वैतागलात? घरातच आहे उपाय!
Vastu Shastra : घरात सुख, समृद्धी अन् धन प्राप्तीसाठी मिठाचे 3 उपाय
युरिक एसिड वाढलंय ? या तीन चटण्या कामी येतील, वेदनेपासून होईल सुटका
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
हिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेसंदर्भात महत्त्वाची अपडेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांचे दर दुपटीने वाढले
सांगलीत 34 तास विसर्जन सोहळ्याने गणरायाला निरोप
अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिला शेतकर्याने मांडली व्यथा
लोकलच्या दोन डब्यांच्या मधोमध जीवघेणा प्रवास, Video व्हायरल