
Image Credit source: tv9 marathi
शिक्षण आणि नोकरीची संधी, शरद पवार यांनी तरूणांना दिला सक्सेस मंत्रा!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषणा दरम्यान तरुणांना सक्सेस मंत्रा दिलाय. त्यांनी शिक्षण आणि नोकरीची संधी यावर भाष्य केलंय. पाहा...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषणादरम्यान तरुणांना सक्सेस मंत्रा दिलाय. त्यांनी शिक्षण आणि नोकरीची संधी यावर भाष्य केलंय. जगभरात कामाच्या संधी अनेक आहेत. फक्त कुठेही जात काम करण्याची तयारी ठेवा, असं शरद पवार म्हणालेत. शिक्षणात आता विज्ञानाचा आधार अपल्याला घ्यावा लागेल. आम्ही काही शिक्षण संस्थेमध्ये असे कार्यक्रम घेत असतो. असाच एक कार्यक्रम उद्या बारामती मध्ये होत आहे. उद्या बारामती मध्ये IBM कंपनी येत आहे. ती कंपनी आता आपल्या विद्यार्थ्यांसोबत काम करणारं आहे, असंही पवार म्हणालेत.
Published on: Jan 22, 2023 11:51 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बालेकिल्ल्यातच लागली वाट, भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
मोहसिन नकवी कधीपर्यंत राहणार ACC अध्यक्ष? समोर आली अशी माहिती
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
PF चा लेखाजोखा आता WhatsApp वर, EPFO आणणार नवीन सेवा, पैसे काढणे सोपे
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...