Sharad Pawar LIVE | शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार, नेमका प्लॅन काय?

Sharad Pawar LIVE | शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार, नेमका प्लॅन काय?

| Updated on: Jun 10, 2026 | 2:50 PM

आज राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते शरद पवार यांनी दिनविशेष वक्तव्या केलं. यावेळी त्यांनी अनेक विषय अधोरेखित केले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी भाषणाच्या अखेरमध्ये मोठ्या एल्गारााची घोषण केली.

शरद पवार म्हणाले, आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम. मला मोठी गंमत वाटली. पक्षाची जाहिरात सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पाहिली. आजपर्यंत मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर जाहिरात पाहिली नव्हती. कारण पहिल्या पानावर जाहिरात द्यायची म्हणजे त्याची किंमत किती असते मला माहित आहे. त्यामुळे मी त्या रस्त्याने कधी गेलो नाही. पण आज जाहिरात पाहिली नाही असे शरद पवार म्हणाले. इतकेच नाही तरत्यांनी अनेक विषय प्रकाश झोतात आणले.

शरद पवार पुढे म्हणाले, आज खतासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत आहेत. सर्वसामान्य महागाईचा सामना करत आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी (शदर पवार गट) रसत्यावर उतरणार.

Published on: Jun 10, 2026 2:39 PM
Follow Us