VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी बीड-तिरुपती पायी प्रवास करणाऱ्या शिवसैनिकाला वाटेतच मृत्यूनं गाठलं

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी बीड-तिरुपती पायी प्रवास करणाऱ्या शिवसैनिकाला वाटेतच मृत्यूनं गाठलं

| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 5:56 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या चांगल्या प्रकृती आणि दीर्घायुष्यासाठी शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) यांनी बीड (Beed) ते तिरुपती (Tirupati) अशी पायी प्रवास करण्याचं ठरवलं, मात्र त्यांना मृत्यूनं गाठलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या चांगल्या प्रकृती आणि दीर्घायुष्यासाठी शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) यांनी बीड (Beed) ते तिरुपती (Tirupati) अशी पायी प्रवास करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे ते निघालेही, मात्र त्यांना मृत्यूनं गाठलं. कर्नाटकातल्या रायचूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवलीय. आता एक कडवा शिवसैनिक गमावल्याची भावना व्यक्त होतेय.

 

Published on: Dec 26, 2021 05:55 PM