
‘वेदांता’वरुन नाशकात शिवसेनेचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी
आज नाशिकमध्ये वेदांता प्रकल्पावरुन शिवसेनं आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नाशिक : वेदांता (Vedanta Foxconn) प्रकल्पावरुन शिवसेनेसह (Shiv Sena) विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच कोंडीत पकडल्याचं दिसतंय. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेदांतावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. तर आज नाशिकमध्ये (Nashik) वेदांता प्रकल्पावरुन शिवसेनं आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Published on: Sep 15, 2022 7:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पडद्यावर मायाळू सासू, खऱ्या आयुष्यात अविवाहित! कोण आहे 'ही' अभिनेत्री?
जगाला ज्याची भीती तेच घडतंय, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय पक्का, थेट..
युएईसारख्या दुबळ्या संघासमोरही टीम इंडिया टिकू शकली नाही
वाघांच्या हल्ल्यांनी चंद्रपूर हादरले, दोघांचा बळी, एक गंभीर जखमी
...तर नवनाथ बन यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; धंगेकरांचा इशारा
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला