Marathi News Videos Shiv Sena Chief Minister Eknath Shinde Mahavikas Aghadi Government Aditya Thackeray Shiv Samvad Yatra Jalgaon

Aaditya Thackeray | ‘मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय’-tv9
आदित्य ठाकरे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता म्हटलं आहे.
शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक नेते आणि पदाधिकारी हे उगवत्या सुर्याला नमस्कार याप्रमाणे शिंदे गटात जात आहेत. हे होणारे डॅमेज थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यातंर्गत आदित्य ठाकरे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता म्हटलं आहे. तसेच त्यांनी जे शिंदे गटात गेलेत त्यांच्यावरही निशाना साधताना गद्दार हे गद्दार असतात अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.
Related Video
सचिन अहिर यांनी साथ सोडली, ठाकरे गटाच्या नेत्याची पहिला प्रतक्रिया
सचिन अहिर यांचा अवघ्या दोन तासात उद्धव ठाकरे यांना सलग दुसरा मोठा झटका
डिक्शनरीत XXXX इक्वल टू उद्धव ठाकरे' नितेश राणेंची बोलताना जीभ घसरली
श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन; शाहरुखची एक सही अन् थेट बँकेनं...
कोर्टात पोलिसांचे 11 मोठे दावे; रेकी, रिहर्सल, डिलीट डेटा अन् ..
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
दिवडमध्ये विद्यार्थिनींच्या स्वच्छतेसाठी 'पिंक रूम'ची निर्मिती
नंदुरबारमध्ये पिकांना हाताने पाणी घालण्याची शेतकऱ्यांवर वेळ
मंगळुरू किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मच्छिमारांना वाचवण्यात यश
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू