
Uday Samant On Ward Restructure | प्रभाग रचना बदलण्याचा सरकारला नक्कीच अधिकार
एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना सांगितले होते की, 3 सदस्यीय रचनेचा फायदा होणार नाही तर नुकसान होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
मुंबई : तीन सदस्यीय प्रभाग रचना असावी, असा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला होता. मात्र कालपासून वेगळा मॅसेज फिरवला जात आहे की, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना बदलला जात आहे हे चुकीचं आहे. नगरविकास खात्याने हा प्रस्ताव नियमानुसार आणला तरी देखील शिंदे यांनी 3 सदस्यांच्या प्रभाग रचनेला विरोध दर्शविला होता. परंतु मुख्यमंत्री आणि उप उपुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळी कॅबिनेट होत असल्याने 3 सदस्यीय प्रभाग रचनाबाबत निर्णय झाला. एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना सांगितले होते की, 3 सदस्यीय रचनेचा फायदा होणार नाही तर नुकसान होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
Published on: Aug 05, 2022 9:29 PM
Related Video
वैभवने केली सगळ्यांची बोलती बंद; इंग्लंडविरुद्ध असा कॅच पकडला की...
स्वयंपाकघरातील 5 वस्तू कधीही संपू देऊ नका; वास्तुशास्त्र काय सांगतं?
श्यामा प्रसाद मुखर्जींच्या स्मारकाची तोडफोड, वातावरण तापले
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
मुंबईत पावसाचा तिसरा बळी, चेंबूरनंतर कुर्ल्यात झाड कोसळून एकाचा मृत्यू
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी