
शिवसेनेच नेते शरद पवार यांच्या भेटीला
आजही शिवसेनेचे अनिल देसाई, मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत आणि सुभाष देसाई यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत. आजही शिवसेनेचे अनिल देसाई, मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत आणि सुभाष देसाई यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. शिवसेनेचे राज्यसभेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठीच शरद पवार यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यसभेसाठी केले जाणाऱ्या मतदानाविषयी आणि राष्ट्रवादीच्या मतदानाविषयी चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी शरद पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेतली असल्याचे सांगितले.
Published on: Jun 09, 2022 11:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; व्हिडीओ व्हायरल
iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, काय घडतंय?
आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्ये म्हणाले
एका बैलाचा दुसऱ्या बैलाला लागला धक्का, रागाच्या भरात चाकूने सपासप वार
SIT नेमणे म्हणजे निव्वळ वेळ मारून नेण्याचा प्रकार- रोहित पवार
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
पोळा सण- लातूरच्या बाजारात शेतकऱ्यांची गर्दी रोडावली, दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा बाजारावर परिणाम
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून आमदार चंद्रकांत रघुवंशी भावुक
बुलढाणा: दुष्काळामुळे शेतकऱ्याने सोयाबीन पीक केलं नष्ट ; मोठं आर्थिक संकट
स्मार्ट मीटर विरोधात रास्ता रोको
पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे पीक संकटात