
छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी
छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. टीव्ही ९ ला सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. टीव्ही ९ ला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. संभाजीराजेंना सहावी जागा देण्यासाठी महाविकास आघाडीतून शिवसेनेवर (Shivsena) दबाव होता. त्यातून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. तर या प्रकरणात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Cm Uddhav Thackeray) भेटही घेतली होती.
Published on: May 22, 2022 2:47 PM
Related Video
क्रीडांगणांचा विकास होणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
वेगवान वारा अन् जोरदार गारा, डझनभर राज्यांना पाऊस झोडपणार, अलर्ट जारी
Lamborghiniचा भारतात धमाका! पहिली हायब्रिड सुपर स्पोर्ट्स कार डिलिव्हर
हे झाड म्हणजे सापांचं हक्काचं घरच, गारुडी सुद्धा घरात लावत नाहीत
तरुणपणात वाकडं पाऊल...85 व्या वर्षांत तुरुंगवास
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ