
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार- उद्धव ठाकरे
गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा कुठे होणार, यावरून राजकारण सुरू होतं. यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीसुद्धा सुरू होत्या.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. “आता मुख्यमंत्री नसल्यानं बोलण्यावर बंधनं नाहीत. दसरा मेळाव्याला सर्वांचा व्यवस्थित समाचार घेणार”, असंही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा कुठे होणार, यावरून राजकारण सुरू होतं. यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीसुद्धा सुरू होत्या. अखेर दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
Published on: Sep 06, 2022 5:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नेहा पेंडसेने सोफ्यावर दिल्या अशा पोज की फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष
विसर्जन मिरवणुकीत नको तेच घडलं, हलगी वादक दगावला, थेट ट्रॉलीखाली...
सानिया मिर्झाच्या दुबईतील घरात रॉयल लूक,सलमानच्या गिफ्टनेही वेधलं लक्ष
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? पहिला सर्व्हे समोर
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!