Marathi News Videos Shivaji Jayanti 2026 Celebrated at Mumbai Airport with Uddhav Thackeray and Sena Leaders
Mumbai Airport | शिवरायांच्या जयघोषाने मुंबई विमानतळ दणाणले… उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवरायांना मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात आज शिवजयंती साजरी केली जात आहे. मुंबई विमानतळावरही यावेळी विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा सजवण्यात आला असून, या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात आज शिवजयंती साजरी केली जात आहे. मुंबई विमानतळावरही यावेळी विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा सजवण्यात आला असून, या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित झाले आहेत. शिवजयंती साजरी करण्यासाठी परिसरात रंग-बिरंगी फुले लावण्यात आली आहेत आणि रांगोळ्याही काढण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण उत्साही बनले आहे.
Published on: Mar 06, 2026 1:13 PM

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…
देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
Related Video
सर्वात छोट्या कॉक्रोचने मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
दिल्ली लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singhने गाण्याचा टीझर पुढे ढकलला
कराळे मास्टर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, Viral
उद्धव ठाकरे यांनी दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र..
Vastu Shastra : घरात वडाचं झाड उगवणे शुभ की अशुभ?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...