Raigad | शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर फुलांची सजावट

Raigad | शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर फुलांची सजावट

| Updated on: Jun 06, 2021 | 9:30 AM

Raigad | शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर फुलांची सजावट

शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर फुलांची सजावट. किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या 348 व्या शिवराज्याभिषेकाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा शिवकालीन सुवर्ण होनच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे.