
कल्याणमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंची भेट घेणार, कार्यकर्ते देणार समर्थन
कल्याण पश्चिममधील शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी हे कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमले आहेत.
कल्याण पश्चिममधील शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी हे कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमले आहेत. “शपथपत्र देण्यासाठी आणि नोंदणीसाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत आहोत. कल्याण पश्चिमची संपूर्ण शिवसेना ही त्यांच्यासोबत आहे. म्हणून आज आम्ही त्यांना भेटायला आलोय. 7000 शिवसैनिक नोंदणी सदस्य आणि 500 शपथपत्र आम्ही इथे आणली आहेत”, अशी माहिती कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे यांनी दिली.
Published on: Aug 22, 2022 4:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
26 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर सतत ऐकायला यायचे हे गाणं, इतकं सुंदर की...
दांडीया क्वीन फाल्गुनी पाठकच्या दांडियात मुस्लिमांना बंदी
एकतर लग्न नाही तर वेश्या व्यवसाय; भारतातील 'या' गावाची मुलींसाठी....
कोण आहे पुलकित मणी? मोदींची नक्कल केल्यानंतर रातोरात व्हायरल
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...