
धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? आजचा दिवस अत्यंत महत्वाचा
धनुष्यबाण चिन्ह नक्की कुणाचं? याबाबत निवडणूक आयोगासमोर आज दोन्ही गट आपलं लेखी म्हणणं मांडणार आहेत. पाहा व्हीडिओ...
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात अनेक बदल झाले. पक्षाचं चिन्ह असणारं धनुष्यबाण नक्की कुणाचं? शिंदेगट की ठाकरेगटाचं? हा प्रश्न उपस्थित झाला. या चिन्हाबाबतच्या निर्णयासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपतेय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह नक्की कुणाचं? याबाबत निवडणूक आयोगासमोर आज दोन्ही गट आपलं लेखी म्हणणं मांडणार आहेत. प्रत्यक्ष युक्तिवादानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. निवडणूक आयोग आज निर्णय देणार की निर्णय राखून ठेवणार हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Jan 30, 2023 7:54 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'मला धमकी देऊन माझ्या डिसिजनमध्ये ..., ' तुकाराम मुंढे यांचा व्हिडीओ..
Jio : रिचार्ज महागला तरी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत...
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा