Marathi News Videos Shivsena Jaydeep Thackeray Jaydev Thackeray Uddhav Thackeray Eknath Shinde dasara Melava Exclusive

जयदेव ठाकरे शिंदेंसोबत, पुतण्या मात्र उद्धवकाकांच्या पाठीशी!, पाहा…
TV9 मराठीसोबत जयदीप ठाकरेंनी Exclusive बातचित केलीय. पाहा...
गिरीश गायकवाड, मुंबई : दसरा मेळाव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि उद्धव ठाकरेंचे सख्खे बंधू जयदेव ठाकरे (Jaydev Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात दिसले. त्यांनी या मेळाव्यात भाषण केलं आणि एकनाथ शिंदे यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. जयदेव यांचे पुत्र जयदीप ठाकरे (Jaydeep Thackeray) यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. काहीही झालं तरी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं. TV9 मराठीसोबत त्यांनी Exclusive बातचित केलीय. पाहा…
Published on: Oct 08, 2022 2:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
30 ते 40 किमी वेगाने वारे, तब्बल 19 राज्यात पावसाचा इशारा, गारपिटीचे..
करिअरमध्ये प्रगती होईल, पण संयमाची परीक्षा, वाचा मेष ते मीनचं भविष्य
घाटकोपरमध्ये कोसळली दरड, 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती
मुंबईत अग्नितांडव, 2 जणांचा मृत्यू तर 6 जखमी, 12 मजली इमारतीला भीषण आग
प्रभू रामचंद्रांकडून चोरी उघड करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांची निवड
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...