
दसरा मेळाव्यावरुन अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला
"शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. शिवसेनेने कधी झेंडा किंवा नेता बदलला नाही"
मुंबई: “शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. शिवसेनेने कधी झेंडा किंवा नेता बदलला नाही. शिवसेनेचा नेता तोच आहे आणि मैदानही तेच रहाणार” असं दानवे म्हणाले. शिवसेनेचा दसरा मेळावा राजकीय नाही, असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. शिंदे गटही दसरा मेळावा घेण्याची तयारी करतोय.
Published on: Sep 03, 2022 12:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारतीय क्रिकेटपटूला मोठा धक्का! लाखोंचं नुकसान, नेमकं काय घडलं?
पितृपक्षात कार किंवा घर घेणं शुभ कि अशुभ? जाणून घ्या नेमकी मान्यता
वैदेही परशुरामीचा हिरव्या साडीत घायाळ करणारा अंदाज, सौंदर्य पाहून...
गणेशभक्तांसाठी खास दिवस, जाणून घ्या पूजा आणि मुहूर्त
जिन्सचं सर्वात स्वस्त मार्केट कुठे? 200 रुपयांमध्ये मिळतात जिन्स